Skip to main content

विशेष उल्लेखनीय

ll श्री समर्थ ll

श्रींच्या विश्रांतीस्थानाचे (श्रींच्या सदैव कृपाशीर्वादाने) एक आगळे स्वरूप प्रारंभीच वर्णन केल्याप्रमाणे प्रकट होते ते म्हणजे २०२० च्या संस्मरणीय पर्वात वंदनीय पूजनीय स्व. ताई बापटांची शर्करा तुला (ताईंच्या वजना-इतकी साखर श्रींना समर्पित करून भक्तांना तो प्रसाद वितरीत करण्यात आला.) सुखद अनुभवाच्या हजारोंच्या साक्षीने त्यांच्या अनुमती नंतरच हा संस्मरणीय सोहळा संपन्न करण्यात आला. आणि  'न भूतो' इतकेच म्हणून श्रींच्या चरणी ज्यांची गाढ श्रध्दा आहे त्यांनाच हा सुखदक्षण अनुभवण्यास ही एक आगळी वेगळी संधी अमरावती शहरातील सद्भक्तांना प्राप्त झाली. 'न भविष्यती' म्हणण्याचा आतताईपणा न करता सद्गुरु अजून कोणती किमया घडवून आणतो हे पाहणे, हे अनुभवणे सोयीस्कर ठरेल.  इ.स. २०२१ हे कोविडचे दुष्टचक्र वर्ष थंडावले जरी असले तरी संपलेले वर्ष नव्हते. त्याच ग्रासलेल्या वर्षात श्रींच्या विश्रांती स्थान व्दारा अमरावती जुना आयपास रोड वर स्थित असलेल्या 'मालती सभागृहात सामु. पारायणाच्या रूपाने संस्मरणीय सेवा हजारों सद्‌भक्तांच्या शुभ अंत:करणांनी संपन्न झाली अख्या महाराष्ट्राची भक्तीयुक्त मने याची चैतन्यमय साक्ष आहेत. अद्यापपर्यंत, सलग ३१ दिवस (एक महिना पूर्ण) सामु.पारायणाची नोंद कोठेही न झाल्याने अमरावतीकरांवर श्रींचा हा कृपावर्षावच ठरला. कोणतीही आपत्ती, कोणत्याही प्रकारचे संकट न येता, हा सेवा सोहळा निर्विघ्न पणे संपन्न व्हावा हि तर केवळ आणि केवळ श्री संत गजाननाची आशिर्वादाची किमयाच म्हणावी अन्य त्याला दुसरा कोणता शब्दच नाही. श्रींच्या विश्रांतीस्थानादारे ज्यांनी एक महिनाभर सातत्याने (सेवाधाऱ्यांनी) जी सेवा श्रींच्या चरणी समर्पित केली त्याला तोडच नाही. देहभान विसरून कार्याची ती सिद्धता होय. त्याच मंगल पर्वात ज्यांचे ज्यांचे हात या कार्यास लागले. त्यांना दयावे तितके धन्यवाद कमी पडतील हे नि:संदेह सत्य आहे.

याच एकतीस दिवसीय सामु. पारायण पर्वात अनेक दूरदूरची सद्‌प्रवृत्तीची माणसं विश्रांती स्थानानी अनुभवलीत जो कायम श्रींच्या विश्रांती स्थानी जोडल्या गेलीत. श्रींच्या विश्रांती स्थानी कायम सेवा देणारी  उपासना मंडळातील भक्त मंडळी येणे प्रमाणे,

पुरुष भक्त कार्यकर्ते :- श्री विलास पांडे, श्री विवेक गावंडे श्री प्रमोद क्षिरे, श्री चंद्रशेखर कुऱ्हेकर, श्री अनील घड्याळजी, श्री रमेश धर्माधिकारी, श्री दादा पदवाड,श्री दत्तात्रेय गर्गे, श्री नरेंद्र गणोरकर, श्री प्रविण इंगळे, श्री विजय निखारे, श्री बाबासाहेब तराळे,श्री श्यामभाऊ जुमळे, श्री श्यामलाल तानवैस, श्री रामेश्वर तनपुरे, श्री नारायण फाटकर, श्री रघुवीर सुतवणे, श्री अंबादास बनारसे, श्री नीळकंठ निंबाळकर, श्री सतिश दशोरे, श्री पंकज दानखेडे,श्री नितीन कुऱ्हेकर, श्री चंद्रकांत कुळकर्णी, श्री खुशाल कोल्हे, श्री अरुण डाफ, श्री नरेंद्र भातकुले, श्री अर्जुन सदाफळे, श्री मनोहर देशपांडे, श्री मनोहर सातव, श्री अरुण पाचखेडे, श्री रमेश घोडे, श्री विकास देशमुख, श्री विलास बारबैले, श्री अजय चर्जन, श्री विक्रम कावरे ,श्री डॉ निलेश इंगळे, श्री किरण बलोदे ,श्री अमेय सुतवणे श्री शंकरराव खंडार, श्री सुहास देशपांडे,श्री हरीश्चंद्र कहाळे,श्री गजानन लेंडे, श्री सुभाष चतुर्भुज, श्री शिवणकर, श्री पोटे, श्री सागर ठाकरे ,श्री अमोल मोहोड, श्री प्रदिप मिलके, श्री संतोष केवले, श्री संजय तांबट, श्री प्रविण गढीकर, श्री दिनेश ठाकरे, श्री सुभाष पाठक.  

महिला भक्त कार्यकर्ते :- सौ. संध्या गावंडे, सौ अस्मिता केवले, सौ. चित्रा क्षिरे, सौ अल्का कुऱ्हेकर, सौ घड़याळजी, सौ धर्माधिकारी सौ पल्लवी गणोरकर, श्रीमती मालती इंगळे, सौ. तराळे, सौ.माया फाटकर, श्रीमती शोभा जावरकर, श्रीमती प्रमिला पवार, श्रीमती माहुलकर, श्रीमती जुनघरे, श्रीमती कावरे, श्रीमती अपर्णा सवई  सौ. ज्योती सुतवणे, श्रीमती निलीमा सुतवणे, सौ. चित्रा येवले, सौ. शिल्पा शिरभाते, सौ. शिल्पा भातकुले, सौ. मनीषा कुन्हेकर, सौ. घोडे, सौ. मंजिरी देशमुख, सौ संध्या सातव, डॉ.सौ. अश्विनी इंगळे ,श्रीमती अल्का लकडे, श्रीमती सुलभा बोडखे, सौ. पद्‌मा बारबैले, सौ. बलोदे, सौ संध्या देशपांडे,सौ. ज्योती कहाळे, सौ.सुचेता डाफ, सौ. वंदना मालधुरे, सौ. उत्कर्षा गढीकर, सौ. बाडे, सौ. सुवर्णा जोशी, सौ. मेघा धांडे, सौ. अंजली कुळकर्णी, कु. प्राजक्ता कुळकर्णी, श्रीमती कौशिक, श्रीमती कवीश्वर,सौ. अपर्णा देशपांडे, सौ. धुमाळे, श्रीमती चौधरी,सौ  लता वानखडे, सौ जयश्री इचे ,सौ. पंचफुला राऊत, श्रीमती मंदा गुल्हाने,सौ. कांचन ठाकरे

II श्री गजानन - जय गजानन II