Skip to main content

आनंदघन निवासी श्रींच्या विश्रांती स्थानाची (नित्यक्रम) दैनंदिनी

विश्रांती स्थानी सद्गुरुंची भूपाळी व काकडआरती सकाळी ७ वा. 

श्रींचे यथासांग पूजन, अल्पोपहार आणि आरती.

पूजाविधी सेवाधारी 'श्री श्याम जुमळे (नियमित उपासक)

 

दुपारी १२.३०

- (भोजन प्रसाद) -श्रींचा नैवेद्य

महाआरती

१.४५ ते ३.४५ श्रींची वामकुक्षी 

दुपारी ३.४५ श्रींची बावन्नी आणि चहापान

 

सायं. ७वा-

महाआरती ८ वा-भोजन

प्रसाद / फलाहार / दुग्धपान

 

रात्री ९.30: श्रीची शेजारती / पसायदान

( श्रींची निद्रा ) * दर गुरुवारी - सामु. महाआरती, नामजपसाधना, करुणा त्रिपदी ,सामु. गायन, आनंदघन विचारधारा द्वारा विचार प्रगटन आणि भोजन प्रसादाचे आयोजन.

 

दर पंधरवाडी एकादशी उपासना. श्री हरिपाठ आणि सामु. आरती. सामु. फराळ प्रसादाचे आयोजन.

 

वेबसाईट दर्शकांना विनम्र सूचना : वेबसाईट पाहणारे/वाचणारे श्री गजानन भक्तांनी सेवेत सदैव सामील होण्यासाठी आणि भक्ताशी भक्त जोडून सेवालाभ संघटित करण्यासाठी संपर्क साधावा. आणि 'आनंदघन'शी निरपेक्ष सेवार्थी बनण्यासाठी संपर्क करावा.

संपर्क क्र. ९५२७८५४८६०, ९६०७८१६४६२,९४२०७२१४८९, ९९२२५७१०६१, ८३०८३३४६६२

श्री गजानन | जय गजानना श्री गजानन । जय गजानन | गुरुगजानन