श्रीराम जन्मोत्सव आणि जागतिक सद्भाव जागृती संमेलनासंबंधी आवाहन
श्रीसमर्थ
श्रीराम जन्मोत्सव आणि जागतिक सद्भाव जागृती संमेलनासंबंधी आवाहन
आनंदघन निवासी विश्रांती स्थान द्वारा
मंगळवार दि. ०९.०४.२४ (हिंदूसंस्कृतीचा नववर्ष दिन - गुढीपाडवा)
ते गुरुवार - दि. १८.०४.२४श्रीराम जन्मोत्सव नवरात्र सोहळा संपन्न होत आहे.
या नवरात्र सोहळ्यात निर्देशित सेवा लाभ घेण्यासाठी आपण सर्व पुरुष-महिला भक्त सादर आमंत्रित आहात.
दि. ०१.०४.२४ श्रीरामरक्षा सामू-पठण स. ११ वा.
१) मंगळ, दि. ०९.०४.२४ सकाळी ८ वाजता श्रीराम प्रतिष्ठापना त्यानिमित्त पथासांग पूजन, दि. १०.०४.२०२४ ते १६.०४. २०२४दररोज सकाळी १० वा. श्रीरामरक्षा स्तोत्र १३ वेळा सामु, पठण आणि सायंकाळी ०६ वाजता प्रभुरामचंद्रांची सामु उपासना, जपसाधना आणि सायं आरती.
तसेच बुध. दि १७.०४.२०२४ सकाळी ८ ते १० श्रीराम रक्षा स्तोत्र सामुहिक पठण ठिक सकाळी १०.३० ते दु. १२.३० श्रीराम जन्माचे किर्तन
कु. प्राजक्ता अंजली चंद्रकांत कुळकर्णी किर्तनकार
आणि
गुरु दि १८.०४.२०२४ श्रीराम उपासना सकाळी १० ते १२.३०. त्यानंतर उपस्थित भक्तांना भोजनप्रसाद सायं. ६.३० दर गुरुवारची सायं. उपासना, ही सर्व सेवा श्रीच्या विश्रांती स्थानीच आहे.