जागतिक सद् भाव जागृती संमेलनासंबंधी ची दुसरी सभा संपन्न

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंती निमित्त आनंदघन  निवासी श्रींचे विश्रांती स्थान मंगळ वार दिनांक ३०/०४/२०२४ रोजी तुकडोजी महाराजांना अभिवादन करून जागतिक सद् भाव जागृती संमेलनासंबंधी ची दुसरी सभा संपन्न झाली.

जागतिक सद्भाव जागृती संमेलनासंबंधी आवाहन

शुक्रवार दि २९.०३.२४ ची सार्व सभा श्री मनोर मांगल्य मंगल कार्यालय, MIDC रोड अमरावती येथे सापं ०५ ते ६.३० या कालावधीत संपन्न होत आहे. सभेसाठी निर्देशित सलांग भक्त परिवार सादर आमंत्रित आहेत.

(अ) आनंदघन आध्या बहु सेवाभावी संस्थेचा (आनंदधन निवासी श्रीचे विश्रांती स्थानाचे सर्व पुरुष / महिला भक्त) सर्व

भक्त परिवार

(ब) श्री संत अच्युत महाराज सर्व समावेशक भक्त परिवार

(क) श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भक्त परिवार

(ड) श्रीराम उपासना मंडळ (श्री ब्रम्हचैतन गोंदवलेकर महाराज भक्त परिवारासह).

(इ) श्री प्रल्हाद महाराज भक्त परिवार

श्रीराम जन्मोत्सव आणि जागतिक सद्भाव जागृती संमेलनासंबंधी आवाहन

श्रीसमर्थ

श्रीराम जन्मोत्सव आणि जागतिक सद्भाव जागृती संमेलनासंबंधी आवाहन

आनंदघन निवासी विश्रांती स्थान द्वारा

मंगळवार दि. ०९.०४.२४ (हिंदूसंस्कृतीचा नववर्ष दिन - गुढीपाडवा)

ते गुरुवार - दि. १८.०४.२४श्रीराम जन्मोत्सव नवरात्र सोहळा संपन्न होत आहे.

या नवरात्र सोहळ्यात निर्देशित सेवा लाभ घेण्यासाठी आपण सर्व पुरुष-महिला भक्त सादर आमंत्रित आहात.

दि. ०१.०४.२४ श्रीरामरक्षा सामू-पठण स. ११ वा.